Uncategorized

कोल्हापूर-मुंबई एक्सप्रेस ‘या’ तारखेपासून बंद

Pudhari News

पुणे : पुढारी वृत्तसेवा

प्रवाशांची संख्या घटल्याने पुणे-मुंबई-एक्सप्रेस (डेक्कन क्क्वीन) पुढील सुचना येईपर्यंत आजपासून (दि.14 मे) पासून रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस विशेष गाडी 18 मे पासून रद्द करण्यात आली आहे. मुंबई-कोल्हापूर एक्स्प्रेस 19 मे पासून पुढील सुचना येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT