गंगापूर(औरंगाबाद), पुढारी वृत्तसेवा : गंगापूर तालुक्यात आज मतमोजणी पार पडली. मतमोजणी ११ टेबलवर १० फे-या घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सतीश सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रामदास बोठे काम पाहिले.
हैबतपूर सरपंच बिनविरोध सुनिता अशोक अभंग व सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले. भोयगाव सरपंच आशाबाई भेंडे विजयी तसेच प्रभाग एक मध्ये सदस्य पदासाठी निवडुन आले आहेत.
- सिरजगांव सरपंच ज्ञानेश्वर शिंदे (७८९) किशोर शिरसाट (५४६)
- आगरवाडगाव. सरपंच बिनविरोध आसलम युसुफ सय्यद
- बुट्टेवाडगाव सरपंच ज्ञानेश्वर तिवाडे(४५७विजयी) संजय खेडकर (४५२)
- मुद्देशवाडगाव सरपंच योगेश तारु(७३५विजयी) चांगदेव बोरुडे (६२१)
- सुलतानाबाद सरपंच अनिता कारभारी गायके विजयी
- पेंडापुर सरपंच कांताबाई बैनाडे(६७१विजयी) लताबाई आव्हाड(३९१)
- पुरी सरपंच बिनविरोध वंदना दादासाहेब राऊत
- दिघी सरपंच योगेश साध्दे(८६६विजयी)पोपट साध्दे (६६३)
- गवळीशिवरा सरपंच यमुनाबाई गवळी (७०३ विजयी) कविता केरे (३७०) ३३३
- शंकरपूर सरपंच करुणा पोळ(४९४) हिराबाई कहाटे (३३५)
- कदीमटाकळी सरपंच कचरु बनकर (६९०विजयी) गणेश कसबे (४२४)
- शिवराई सरपंच नितिन भुंजग (४१०विजयी)कडु शिंदे (३०६)
- दिनवाडा सरपंच शैलेंद्र गायकवाड (९४९विजयी) लक्ष्मण गायकवाड (८७५)
- लखमापूर सरपंच कमलबाई पवार (४७९विजयी) मिराबाई पवार (४०३)
- धामोरी बु सरपंच ललीता किर्तीशाही
- शिरेसायगांव सरपंच चंद्रकला गरुड (६२३ विजयी)हीराबाई नेमाने (५८७)
- देवळी सरपंच सुनील वंजारे विजयी
- गळनिंब सरपंच अर्चना भगवान सटाले
- सिंधीसिरजगाव सरपंच देवकाबाई जगरवाल (३९२ विजयी ) गोकुळ जगरवाल (२६२)
- खडकनारळा सरपंच शकुंतला खरात
- माहुली सिध्दपुर सरपंच हिराबाई यादव (६१४विजयी) लांडे (६००)
- सोलेगाव सरपंच सुनिता संतोष पवार (४७६ विजयी) कांताबाई पवार (२९७)
- पिपरखेडा सरपंच नारायण चणघटे
- मलकापूर सरपंच भाऊसाहेब माळी
- ढोरेगाव सरपंच रजीयाबी आयुब पटेल (४७८ विजयी) समरिन अलिम पटेल (३१८)
- कोडापूर सरपंच शोभा पंडित विजयी
- नंद्राबाद सरपंच रुखमनबाई राबडे (४७० विजयी) ज्योती राबडे(४३४)
- शहापूर सरपंच संगीता आळंजकर (विजयी)
- लिंबेजळगाव सरपंच नवनाथ वैद्य विजयी
- टेंभापुरी सरपंच धनंजय ढोले (६५१ विजयी ) रखमाजी ढोले (६६३)
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.