Uncategorized

॥ मंगलमूर्ती मोरया ॥

दिनेश चोरगे

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,

निर्विघ्नम कुरूमे देव सर्वकार्यषु सर्वदा ॥

केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या अनेक भागांत प्राचीन काळापासून श्री गणेश पूजन होत आले आहे. ह्यूयेन त्संग याच्यासह अनेक विद्वान चिनी प्रवाशांनी भारत प्रवास केला. आणि इथल्या गणेश मूर्ती आणि गणेश पूजनाने त्यांचे मन आकर्षून घेतले. त्यांनी चीनला परतताना गणेश मूर्ती आवर्जुन नेल्या.

चीनसह, जपान आणि आग्नेय पूर्व आशियात गणेश पूजनाचा प्रसार झाला. चीन आणि जपानमध्ये गणेशाला "कांगी-तेन" म्हटले जाते. ते शुभसूचक आहे. म्यानमार, कंबोडिया, जावा, बादली, बोर्निओ यासह तुर्कस्तान आणि मेक्सिको येथेही गणेश मंदिरे आहेत. जगात ठिकठिकाणी असे गणेश महात्म पोहोचले आहे.

SCROLL FOR NEXT