[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः तुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठरेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. देणी परत मिळवाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. त्यामुळे केवळ ताण कमी होणार नाही, तर आपली द्विधावस्था देखील नाहीशी होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल; पण स्वत:ला कसे सुधारता येईल, याची कारणमीमांसा करावी. एखाद्याला दुखावले असेल, तर त्याची माफी मागा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः काळ उत्तम आहे. एखाद्या आनंदी, प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता. या सहलीमुळे ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः आरोग्य एकदम चोख असेल. वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल. दिवस आनंदात जाईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः आर्थिक फायदा संभवतो. कुटुंबाबरोबरचे संबंध नव्याने द़ृढ करण्याचा दिवस. आनंदासाठी नव्या नातेसंबंधाकडे पाहावे लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः प्रिय व्यक्तीला समजून घ्या. व्यवसायातील कौशल्याची कसोटी लागण्याची शक्यता. अपेक्षित फळासाठी सारे लक्ष प्रयत्नावर केंद्रित करावे. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल. क्षुल्लक वाद विसरा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः परिस्थिती तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सहाय्यकारी ठरेल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली, तरी संध्याकाळी चिंतीत व्हाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा. त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाहीत. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत, तर दिवस आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल. नात्यातील सगळ्या तक्रारी निघून जातील.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक