[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष- अचानक खर्च निर्माण होतील. दवाखान्यासाठी खर्च होईल. दुसर्यावर विसंबून राहू नका. गैरसमजातून वादविवाद होण्याची शक्यता आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ- रखडलेली कामे मार्गी लागतील. उसने दिलेले पैसे परत येतील. जवळच्या व आवडत्या लोकांची साथ लाभेल. लाभदायक दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन- संकल्प सिद्ध होतील. जबाबदारी वाढेल. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. पदोन्नतीची संधी.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क- सरकारी कामांना महत्त्व द्या. प्रतिष्ठा सांभाळावी लागेल. मनःस्वास्थ्य बिघडवणार्या घटना घडतील. आरोग्याच्या तक्रारी संभवतात.[/box]
[box type="shadow" align="" class="" width=""]सिंह- प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपयश येईल. आर्थिक ताणतणाव निर्माण होतील. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. आजार उद्भवण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या- संवाद वाढेल. भागीदारीत लाभ होईल. व्यवसायानिमित्ताने प्रवास होण्याचे योग संभवतात. मानसन्मान होतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ- आरोग्य सुधारेल. कार्यक्षमता वाढेल. शत्रूंवर विजय प्राप्त कराल. वादविवादामधे जय प्राप्त कराल. कामाला लागा. सज्जनांचा सहवास लाभेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक- उत्साह कमी होईल. मनःस्वास्थ्य बिघडेल. गुंतवणूक करण्यासाठी अयोग्य दिवस. नुकसान होण्याची शक्यता. नवीन कामांना सुरुवात कराल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु – मनाविरुद्ध गोष्टी घडतील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे लागेल. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. भयभीत होण्याचे प्रसंग निर्माण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर- कलागुणांना वाव मिळेल. लेखक, कलाकारांना व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. आर्थिक प्रगती होईल. उत्साहवर्धक वातावरण राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ- गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. मनःस्ताप होण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन- प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेल. इष्ट ते साध्य झाल्यामुळे प्रसन्नता प्राप्त होईल. सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. अलंकार, वस्त्र खरेदी कराल.[/box]