आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : दिवस लाभदायक, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता. खर्चामुळे तुमचे मन चिंतीत होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : कामाच्या दृष्टीने दिवस सुरळीत जाईल. लोक तुमचे अभिनंदन करतील. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकता. कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणे ही तुमची प्राथमिकता असेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : भागीदारीसंदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी अंतर्मनाचा आवाज ऐका. कार्यक्षेत्रात काम अडल्यामुळे तुमची संध्याकाळ खराब होऊ शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : कार्यक्षेत्रात आवश्यकतेपेक्षा अधिक बोलण्याचा मोह आवरा; अन्यथा तुमच्या प्रतिमेवर वाईट प्रभाव पडू शकतो. काळजीपूर्वक वागा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. प्रेमप्रकरण वेगळे वळण घेईल, अर्थात त्यात तुमचे भलेच होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : रागावर नियंत्रण ठेवा, नाहीतर राग तुम्हाला अहितकारक ठरेल. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कामात अडथळा येण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुमच्या यशाच्या मार्गात जे अडथळा होऊ पाहत होते, त्यांच्या कारकिर्दीची आज तुमच्या डोळ्यांदेखत उतरंड सुरू होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : जोडीदारासमवेत वेळ घालविताना हृदयाचे मधुर संगीत वाजेल. पगारातील वाढ तुम्हाला उल्हासित करेल. पूर्वीची उदासी दूर सारण्याची हीच खरी वेळ.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. सामाजिक कार्यात रमाल; परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : ज्येष्ठांनी तब्येतीला जपून राहण्याची गरज. धन संबंधाने जोडलेल्या समस्यांमुळे चिंतीत राहू शकता. यासाठी विश्वासपात्र व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. भरपूर आनंदाचा दिवस असेल, तुमचा जोडीदार तुम्हाला खूश करण्याचा प्रयत्न करेल.[/box]