आजचे राशिभविष्य  
Latest

आजचे राशिभविष्य (दि. १४ ऑगस्ट २०२३)

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : आज शांत राहा, तणावमुक्त राहाल. तुमची पैशासंबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत अडलेली असेल, तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भूत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असेल.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : सुट्टीची योजनादेखील तयार कराल. प्रेमाची उणीव भासणारा दिवस. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल, तर कुठल्या तिसर्‍या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या प्रेमीविषयी कुठलेही मत मांडू नका.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : कोणत्याही गोष्टींचा अंतिम निर्णय घेताना कुटुंबाचा त्याबाबत कौल घ्यावा. तुम्ही एकतर्फी निर्णय घेतला, तर तुम्ही अडचणीत सापडू शकाल.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरूप येईल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : आपल्यासाठी काय चांगले आहे, हे फक्त स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : नातेसंबंध नव्याने द़ृढ करण्याचा दिवस. शिशिर ऋतूतील पानगळीप्रमाणे आपले प्रेमजीवन असू शकेल. दिवसभर तुम्ही अखंड प्रेमात बुडाल.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : पटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्यावा.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या द़ृष्टिकोनास पाठिंबा देतील. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले, तरी प्रिय व्यक्ती रोमँटिक आनंद देईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT