आजचे राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः मानसिकद़ृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. नफा आज बर्याच व्यापार्यांच्या चेहर्यावर आनंद आणू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः अमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः अनपेक्षित जबाबदारी आल्यामुळे तुमचे बेत रखडतील. तुम्ही दुसर्यांसाठी बरेच काही कराल आणि स्वत:साठी काहीच करत नाही असे आढळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः व्यस्त वेळापत्रकातही आपले आरोग्य चांगले असेल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे अस्वस्थ व्हाल. परंतु भांबावून न जाता आणि त्यावर घाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल, म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः तुम्ही तुमच्या संकल्पना चांगल्या तर्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवलीत तर तुम्ही फायद्यात राहाल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयाराधनेची धुंदी चढेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आर्थिकद़ृष्ट्या आज दिवस मिळता-जुळता राहील. आज तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. परंतु यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद आणाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः तुमची कृती प्रेमापोटी असूदे. सकारात्मक द़ृष्टिकोन बाळगा आणि मत्सर करू नका. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव— दु:ख देईल.[/box]