[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. तुमचा स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : पालकांकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून राहत नाही. निर्णय घेताना काळाजी घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आनंदी, उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि केवळ महत्त्वाच्या गोष्टींचीच खरेदी करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी-आनंद आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : नवीन योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. रम्य सहली समाधानकारक ठरतील. घरातील लोकांच्या समवेत दिवस आनंदात जाईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तुळ : खुला द़ृष्टिकोन बाळगला, तर काही चांगल्या संधी मिळू शकतील. जोडीदार तुमच्याकडून थोडा वेळ मागेल, तो तुम्ही त्यांना द्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा मारा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आरोग्य बहरून जाईल. चढ-उतारांमुळे फायदा होईल. दूरवर राहणारे नातेवाईक संपर्क साधतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : तुमच्यातील मूल जागे होईल आणि एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. दुसर्यांवर विसंबून राहिल्यास आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : स्वत:ची प्रगती करणार्या प्रकल्पांमध्ये तुमची ऊर्जा खर्च करा. त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : अन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत आनंद साजरा कराल. वेळ आणि धनाची कदर करा, अन्यथा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते.[/box]