पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते राहूल कलाटे हे देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता असून तसे झाल्यास ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…