पुढारी ऑनलाईन डेस्क : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेचे एनआय या वृत्तवाहिनीने दिले आहे. यापूर्वी या गॅगकने बॉलिवूड अभिनेता सलमान खान जीवे मारण्याची धमकी दिली होती.
सलमान आणि तुम्ही आमच्या टार्गेटवर आहात. दिल्लीतील पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांच्याप्रमाणे करु असा धमकी असणारा मेसेजे संजय राऊत यांना मिळाला आहे. याबाबत संजय राऊत यांनी फिर्याद दिली आहे. पंजाबमधील गायक सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येनंतर बिश्नोई गॅंग चर्चेत आली होती.