स्पोर्ट्स

PAK vs Namibia : नामिबियाचा पराभव करून पाकिस्तानची सुपर-८ मध्ये एन्ट्री, साहिबजादा फरहानचे शतक; उस्मान तारिकच्या 4 विकेट

t20 world cup 2026 : नामिबियाचा संघ १७.३ षटकांत अवघ्या ९७ धावांत गारद

रणजित गायकवाड

T20 World Cup 2026 Pakistan Beat Namibia by 102 Runs Enter Super 8

कोलंबो : टी-२० विश्वचषकातील अत्यंत महत्त्वाच्या अशा 'करो या मरो' सामन्यात पाकिस्तानने नामिबियावर १०२ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाक संघाने सुपर-८ फेरीतील आपले स्थान निश्चित केले. बुधवारी (दि. १८) कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या ३५ व्या साखळी सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. साहिबजादा फरहानच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने २० षटकांत ३ बाद १९९ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल नामिबियाचा संघ १७.३ षटकांत अवघ्या ९७ धावांत गारद झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT