स्पोर्ट्स

नाणेफेक जिंकत राजस्थानचा फलंदाजीचा निर्णय

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबविरूद्धच्या सांमन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघात जोस बटलरच्या जागी टॉम कोहलर कॅडरमोरला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले आहे. पंजाबने नॅथन एलिस आणि हरप्रीत ब्रारचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर कॅडरमोर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रायन पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.

इम्पॅक्ट प्लेयर : नांद्रे बर्जर, तनुष कोटियन, केशव महाराज, कुलदीप सेन, डोनावन फरेरा.

पंजाब किंग्ज : प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिले रुसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

इम्पॅक्ट प्लेयर : तनय थियागराजन, ऋषी धवन, विद्वत कवेरप्पा, आशुतोष शर्मा, हरप्रीत सिंग भाटिया.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT