मनोरंजन

सलमानने केले वृक्षारोपण

दिनेश चोरगे

सलमान खान सध्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीत आपल्या आगामी 'भाईजान' (कभी ईद कभी दिवाली) चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. यावेळी त्याने ग्रीन इंडिया चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आणि फिल्मसिटीत वृक्षारोपण केले.

तसेच आपल्या चाहत्यांनाही त्याने वृक्षारोपण करण्याचे व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. या चॅलेंजची माहिती त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही दिली आहे. जिथे वृक्ष असतील तिथेच पाणी असेल, असे त्याने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT