मनोरंजन

श्वेता तिवारीचा स्टनिंग अंदाज

backup backup

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर ती चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ती छोट्या पडद्यावरील क्वीन समजली जाते. ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीनही ती चर्चेत असते. गेल्या 23 वर्षांपासून श्वेता टी.व्ही. इंडस्ट्रीत कार्यरत आहे. ती फिटनेसबद्दलही नेहमीच सजग असते, आपल्या फिटनेस आणि फिगरची ती नेहमीच काळजी घेत असल्याचे दिसते.

आपल्या नवनवीन प्रोजेक्टची माहिती देण्यासह ती लेटेस्ट फोटोशूटही पोस्ट करते. वेस्टर्न आणि एथनिक लूकमध्ये श्वेताचे सौंदर्य खुलून दिसतेय. श्वेताचा मल्टिकलर जॅकेटमध्ये स्टनिंग अंदाज दिसून आला. मल्टिकलर जॅकेट, ब्लॅक कलरचा क्रॉप टॉप तिने परिधान केला आहे. ओपन कर्ली हेअर, स्मोकी आयशेड, लाईट मेकअपने तिने लूक पूर्ण केला. ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये असलेल्या श्वेताच्या सौंदर्याने तर चाहते नि:शब्द झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT