पुढारी ऑनलाईन : टायगर श्रॉफने ( Tiger Shroff ) एका मुलाखतीत म्हटले आहे की त्याला हॉलीवूडमध्ये 'स्पायडरमॅन' सारखी सुपरहीरोची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याने आतापर्यंत अनेकवेळा ऑडिशन्सही दिलेल्या आहेत; पण गोष्टी जुळून आल्या नाहीत.
अॅक्शन आणि नृत्यामध्ये अफलातून चपळता दाखवणार्या टायगरने म्हटले आहे की पाश्चिमात्य देशांमध्ये सध्या आमच्या वयाचा कुणी अॅक्शन हीरो नाही. त्यामुळे मला हॉलीवूडमध्ये नशीब आजमावून पाहण्याची इच्छा आहे.
हेही वाचलंत का?