Tejaswini Lonari Wedding Album instagram
मनोरंजन

Tejaswini Lonari Wedding Album | खास मुंडावळ्या ते अक्षदा, भरजरी शालू ते आयुष्याचा परफेक्ट साथीदार, तेजस्विनीचा अल्बम पाहा

Tejaswini Lonari Wedding Album | खास मुंडावळ्या ते अक्षदा… तेजस्विनी लोणारीच्या लग्नातील प्रत्येक क्षण खास!

स्वालिया न. शिकलगार

तेजस्विनी लोणारीच्या लग्नसोहळ्याने तिच्या चाहत्यांना भावुक केले आहे. खास मुंडावळ्या, मंगल अक्षदा आणि भरजरी शालूतील तिचा पारंपरिक ब्राइडल लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आयुष्याचा परफेक्ट साथीदार मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून, तिचा वेडिंग अल्बम सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तेजस्विनीच्या फॅन्सना तिचा आणि तिच्या पतीचा दोघांचाही लग्नाचा लूक खूप आवडला आहे. त्यांच्या फोटोंवर लाईक आणि कौतुकाची बरसात होतेय

धामधुमीत लग्न

अत्यंत धामधुमीत तिचे लग्न पार पडले. तिने समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली

वधुवेषात खूपच सुंदर तेजस्विनी 

फोटोंमध्ये वधुवेषात तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत आहे

फॅन्सकडून कमेंट्सचा वर्षाव

तिच्यावर या लग्नाच्या अल्बमवर फॅन्सनी कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे

पती समाधान सरवणकरांची राजकीय पार्श्वभूमी

तेजस्विनीचे पती हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आहे

तेजस्विनीचे आनंदाचे क्षण

दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात मुंबईत लग्न केले

लग्नासाठी खास लूक

तिने लग्नासाठी केलेला खास लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

तेजस्विनी आणि समाधान यांचा लूक

लग्नात तेजस्विनीने गुलाबी रंगाची भरजरी साडी, गळ्यात नेकसेल, केसात गजरा, हातात बांगड्या असा लूक केला होता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT