सलमान खान सिंघम ३ मध्ये दिसणार का, याबाबत फॅन्समध्ये उत्सुकता आहे  salman khan fans Instagram
मनोरंजन

Salman Khan | सिंघम-३ मध्ये सलमान झळकणार नाही?

पुढारी वृत्तसेवा

अजय देवगण याच्या आगामी सिंघम-३ या चित्रपटात सलमान खान कॅमिओ (पाहुणा कलाकार) करणार असल्याची चर्चा रंगली होती. दबंग या सिनेमातील चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान सिंघम-३ मध्ये एंट्री करणार असल्याचे सांगितले जात होते. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास या चित्रपटात झळकणार असल्याचीही रंगली होती. पण अद्याप याबाबत स्पष्ट झालेले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT