मनोरंजन

सलमान खान : ‘भाईजान’च्या शूटिंग तयारी जोरात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

सलमान खान त्याच्या आगामी 'भाईजान' या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगला 15 फेब्रुवारीपासून सुरुवात करणार आहे. पूर्वी या चित्रपटाचे नाव 'कभी ईद, कभी दिवाली' असे होते. पण नंतर ते शीर्षक बदलण्यात आले. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगची तयारी झाली असून मेहबूब स्टुडिओत भव्य सेटही बनवला गेला आहे. या चित्रपटात पूजा हेगडे, असिम रियाज यांच्याही भूमिका आहेत. 2023 मध्ये ईद दिवशी हा चित्रपट रीलिज होऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT