मनोरंजन

Ranbir Kapoor : अरे हा तर खूपच नम्र

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलीवूडमध्ये रणबीर कपूरने ( Ranbir Kapoor ) आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकताच तो 'तू' झुठी मै मक्कार' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कॉलेजामध्ये गेला होता. त्यावेळी तो स्टेजवर आला. त्याचवेळेस एक चाहती धावत आली आणि त्याला थेट मिठी मारली.

Ranbir Kapoor चा सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मला त्याच्याबद्दल आदर आहे कारण तो खूपच नम्र आहे, असे एकाने तर दुसरा म्हणतो, तो खूप नम्र सुपरस्टार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT