आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अखेर त्यांच्या नवीन घरात राहायला गेले
आलिया तिच्या सासू नीतू कपूरला आलिंगन देताना दिसत आहे
मुलगी राहा कपूरचा वाढदिवस देखील त्यांनी साजरा केला, त्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत
हाऊसवॉर्मिंग ते राहाच्या वाढदिवसाच्या पार्टीची झलक या फोटोंमध्ये दिसते
रणबीर-आलियाचा हा २५० कोटींचा बंगला असून त्याने वडिलांच्या आठवणी देखील जपून ठेवल्या
गृहप्रवेशावेळचे पूजेचे आलिया आणि रणबीरचे हे फोटो व्हायरल झाले आहेत
राहादेखील गृहप्रवेश विधीसाठी सहभागी झाली. तिच्या चिमुकल्या हातांचे फोटो पाहायला मिळताहेत
आणखी एका फोटोत आलियाची बहिण शाहीन दिसते. तिच्याकडील बर्थडे कार्ड व्हायरल जाले आहे