मनोरंजन

Ranbir Alia Wedding : आर.के. स्टुडिओ नटला!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नितू कपूर यांचा चिरंजीव रणबीर कपूर याचा 17 एप्रिलला चि.सौ.कां. आलिया भट्ट (महेश भट्ट व सोनी राजदान यांची कन्या) हिच्याशी शुभविवाह होणार आहे. त्यानिमित्ताने आर.के. स्टुडिओ आता नववधूसारखा नटला आहे. याशिवाय रणबीर कपूरचा कृष्णराज बंगलाही सजवण्यात आला आहे. सर्वत्र आकर्षण रोषणाई करण्यात आली आहे. झाडांवरही विजेच्या दिव्यांच्या आकर्षक माळा सोडण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT