रणबीर आलियाची लाडकी राहा काल तीन वर्षांची झाली. तिच्या वाढदिवासानिमित्त आलिया आणि रणबीरच्या पार्टीची चर्चाही रंगली. यावेळी कुटुंबातील सदस्यांसोबतच अनेक कलाकारही उपस्थित होते.
यावेळी फोटोत राहाच्या दोन्ही आजी नीतू कपूर आणि सोनी राजदान यांनी भरपूर फोटो काढले. यावेळीच्या फोटोत रीमा जैन, आलियाची बहीण शाहीन आणि मावशी या फोटोत दिसत आहेत.
एका फोटोत राणी नीतू कपूर यांच्याशी गप्पा मारताना दिसते आहे.
या बर्थ डे ची थीम होती पेपा पिग. राहाच्या लाडका कार्टूनचा पपेट शो यावेळी आयोजित केला होता
आलिया आगामी गुप्तहेर सिनेमा अल्फामध्ये दिसणार आहे. याशिवाय ही जोडी लव अँड वॉर या सिनेमात एकत्र दिसणार आहे