मनोरंजन

Prerna Arora Dunk : प्रेरणा अरोराचा ‘डंक – वन्स बिटन, ट्वाईस शाई’ ओटीटीवर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'DUNK' ने OTT स्पेसमध्ये पाऊल टाकलं आहे. आकर्षक कथा असलेल्या प्रेरणा अरोरा यांच्या 'डंक'ने प्रेक्षकांना मोहून टाकलं आहे. (Prerna Arora Dunk) चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी एक्स अकाऊंटवर याची खास घोषणा केली. "डंक" DUNK' ANNOUNCEMENT… Once bitten, twice shy… The bite that changed everything, from venom to victory… #PrernaVArora announces her next #OTT film, titled #Dunk… Featuring #ShivinNarang, #NiddhiAgerwal and #SuchitraKrishnamoorthi." असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. (Prerna Arora Dunk)

प्रेरणा अरोरा UJS स्टुडिओ आणि Ess Kay Gee Entertainment निर्मित 'DUNK' आगामी OTT चित्रपटाने त्याचे पहिले पोस्टर प्रदर्शित केलं आहे. शिविन नारंग, निधी अग्रवाल, सुचित्रा कृष्णमूर्ती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज आहेत. प्रेरणा अरोरा ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत असताना हा चित्रपट कथाकथनाच्या जगात काहीतरी नवीन घेऊन येणार आहे.

SCROLL FOR NEXT