नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाने साखरपुडा केला आहे x account
मनोरंजन

Naga-Sobhita engagement : नागा चैतन्य-शोभिताचा साखरपुडा, पहिला फोटो समोर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागा चैतन्य-शोभिता धुलिपालाने साखरपुडा केला असून पहिला फोटो समोर आला आहे. अभिनेता नागार्जुनने कपलचा पहिला फोटो शेअर केला आहे. नागा चैतन्यने 'मेड इन हेवन' स्टार शोभिता धूलिपालाशी साखरपुडा केला आहे. लव्हबर्डने आपल्या मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडला.

नागर्जुनने लव्हबर्डचा फोटो केला शेअर 

सुपरस्टार नागार्जुनने आपल्या एक्स अकाऊंटवर मुलाचा म्हणजेच नागा चैतन्य आणि होणाऱ्या सुनेचा अर्थातच शोभिता धुलिपाचा फोटो शेअर केला आहे. नागर्जुन ने कपलने फोटो शेअर करत लिहिले आहे की, ''हमें तुमच्या बेटे नागा चैतन्य की शोभिता धूलिपलाशी साखरपुड्याची घोषणा करत आहे. आज सकाळी 9:42 वाजता! हॅप्पी कपलचे अभिनंदन! गॉड ब्लेस!"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT