जस्सी जैसी कोई नही या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे मोना सिंग
जस्सीसारख्या वेगळ्या धाटणीच्या मालिकेने त्यावेळी टेलिव्हिजन विश्वात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
टिपिकल नायिकेपेक्षा वेगळा लुक असलेल्या जस्सी म्हणजेच मोना सिंगला प्रेक्षकांनीही स्वीकारले
या मालिकेसाठी मोनाला महिन्याला दीड लाखांचे मानधन मिळाले होते.
हा आकडा ऐकताच तिला आनंद झाला. आई वडिलांना ही बातमी सांगताना रडू कोसळल्याचेही तिने सांगितले
पण जसे सिरियल प्रसिद्ध झाली मोनाचे मानधन वाढवून महिन्याला साडेतीन लाख रूपये झाले होते.