करीना कपूर सैफसोबत झळकणार  instagram
मनोरंजन

Kareena Kapoor | करिना 'स्पिरीट'मध्ये सैफसोबत झळकणार

पुढारी वृत्तसेवा

बेबो अर्थात बो अर्थात करिना कपूर ही तिच्या 'बकिंघम मर्डर्स' या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. या सिनेमातील करिनाच्या अभिनयाला चाहत्यांकडून आणि समीक्षकांकडून चांगलीच दाद दिली जात आहे. आता करिना एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. 'अॅनिमल' आणि 'कबीरसिंह' चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी त्यांच्या आगामी 'स्पिरीट' या सिनेमाची घोषणा यापूर्वीच केली आहे. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

आता या सिनेमात प्रभाससोबत करिना स्क्रीन शेअर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही, तर 'स्पिरीट' सिनेमात तिच्यासोबत तिच्या खऱ्या आयुष्यातील पती सैफ अली खानही झळकणार आहे. सैफ या सिनेमात खलनायकाची भूमिका साकरणार असल्याचे बोलले मुलाखतीत विचारण्यात मोठ्या पती पुन्हा कधी आहेस ? म्हणाली की, आहे की जात आहे. एका करिनाला आले की, पड्यावर सैफसोबत झळकणार यावर करिना मला आशा लवकरच !

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT