जया बच्चन Pudhari
मनोरंजन

Jaya Bacchan : अभिनेत्री, खासदार जया बच्चन मातृशोक नाही; मृत्यूची बातमी फेक असल्याचे समोर

जया यांची आई इंदिरा या सुखरूप असल्याच सांगितल आहे

पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री खासदार जया बच्चन यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासूबाई इंदिरा भादुरी यांचे निधन झाले आहे अशी बातमी समोर येत होती. पण बच्चन कुटुंबियांकडून एक पत्रक जारी केलं असून यात जया यांची आई इंदिरा या सुखरूप असल्याच सांगितल आहे. इंदिरा या 94 वर्षांच्या आहेत.

इंदिरा यांना मणक्याच्या दुखण्याचा त्रास आहे. त्यामुळे त्या दवाखान्यात अॅडमिट आहे अस त्यांच्या केअर टेकरने सांगितलं आहे. इंदिरा या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे समोर आले होते. काल रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी समोर येताच जया पतीसह लगबगीने भोपाळला पोहोचल्याचे समजले. अशा बातम्या या दरम्यान व्हायरल झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT