मनोरंजन

जान्हवी कपूरने घेतलेल्या फ्लॅटची किंमत पाहून डोळे विस्फारतील!

Pudhari News

पुढारी ऑनलाईन डेस्क 

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी घेतलेल्या कार्यालयाच्या किंमतीवरून बरीच चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरु असतानाच आता श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor, daughter of filmmaker Boney Kapoor and late actress Sridevi) घेतलेल्या आलिशान फ्लॅटच्या किंमतीने सगळेच अवाक्‌ झाले आहेत. 

समोर आलेल्या रिपोर्टनुसार मुंबईत जुहू परिसरात जान्हवी कपूरने (Jahnvi Kapoor) ३९ कोटींना अपार्टमेंट खरेदी केल्याचे समोर आले आहे. (Jahnvi Kapoor reportedly bought super expensive house in Mumbai Juhu Vile Parle Scheme area) जान्हवी सध्या वडिल आणि तिची बहिण खुशीसह लोखंडवाला परिसरात राहत आहे.

SCROLL FOR NEXT