80th Independence Day celebrity wishes  
मनोरंजन

80th Independence Day|अक्षय कुमार, अजय देवगण ते प्रियांका चोप्रांसह 'या' सेलिब्रिटींनी दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

अक्षय कुमार, अजय देवगण, यश, प्रियांका चोप्रांसह अनेक सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

पुढारी वृत्तसेवा

अक्षय कुमार, अजय देवगण, यश, प्रियांका चोप्रा आणि इतर सेलिब्रिटींनी 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 15 ऑगस्ट 2026 रोजी भारत आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. या दिवशी हिंदी चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून शुभेच्छा दिल्या. त्यांनी देशभक्तीपर संदेश शेअर केले.

अक्षय कुमार, अजय देवगण, यश, प्रियांका चोप्रा तसेच साऊथ अभिनेता यश, बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT