राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता, करीना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  instagram
मनोरंजन

Filmfare OTT Awards | राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता, करीना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Filmfare OTT Awards 2024 Winners : राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता, करीना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क - फिल्मफेअर ओटीटी ॲवार्ड्स २०२४ च्या विजेत्यांची यादी समोर आली आहे. Filmfare OTT Awards 2024 चे १ डिसेंबर, २०२४ आयोजन केलं होतं. या इव्हेंटमध्ये अभिनेते-कलाकार, दिग्दर्शकांनी हजेरी लावली होती. या समारंभात रविवारी सायंकाळी वेब सीरीज आणि चित्रपटासाठी ३९ कॅटेगरीमध्ये ॲवॉर्ड देण्यात आले आहेत.

Filmfare OTT Awards 2024 विजेत्यांची यादी

  • बेस्ट सपोर्टिंग एक्टर, सीरीज, कॉमेडी, मेल- फैसल मलिक (पंचायत 3)

  • बेस्ट सपोर्टिंग एक्टर, कॉमेडी, ड्रामा, फीमेल- निधि बिष्ट (मामला लीगल है)

  • बेस्ट ओरिजिनल स्टोरी, सीरीज- बिस्वपति सरकार (काला पानी)

  • बेस्ट कॉमेडी सीरीज- मामला लीगल है

  • बेस्ट नॉन फिक्शन ओरिजनल सीरीज- द हंट फॉर वीरप्पन

  • बेस्ट डायलॉग- सीरीज- सुमित अरोडा (गंस एंड गुलाब्स)

  • बेस्ट ओरिजनल स्क्रीन प्ले- सीरीज- राज राज निदिमोरु, कृष्णा डीके, सुमन कुमार (गंस एंड गुलाब्स)

  • बेस्ट अडॅप्टेड स्क्रिन प्ले- सीरीज- किरण यज्ञोपवित, केदार पाटणकर, करण व्यास (स्कॅम 2003- द तेलगी स्टोरी)

  • बेस्ट सिनेमॅटोग्राफर - सीरीज- सुदीप चटर्जी (ISC), महेश लिमये (ISC), ह्यूनस्टांग मोहपात्रा, रागुल हेरियन धारुमन (हीरामंडी: द डायमंड बाजार)

  • बेस्ट प्रोडक्शन डिजाइन- सीरीज- सुब्रत चक्रवर्ती, अमित रॉय (हीरामंडी: द डायमंड बाजार)

अनन्या पांडे

अनन्या पांडेला तिचा चित्रपट 'खो गए हम कहां' साठी बेस्ट एक्ट्रेस (फीमेल) ॲवॉर्ड मिळाला.यावेळी तिने सिल्वर कलर बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता.

राजकुमार राव

राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे

हुमा कुरैशी

हुमा कुरैशीने ऑफ व्हाईट कलरचा ड्रेस निवडला होता. पीच कलर स्लिट बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती हेवी मेकअप सोबत फोटो पोज देताना दिसली

मनीषा कोईराला

डेजी शाह

'जय हो' मधून बॉलीवूड डेब्यू करणारी डेजी शाह देखील ब्लॅकॆ आऊटफिटमध्ये दिसली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT