मनोरंजन

दिशा पटानीकडून आतापर्यंतचा सर्वांत मादक बिकीनीमधील फोटो शेअर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिकिनी क्वीन म्हणून सोशल मीडियावर आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणाऱ्या दिशा पटानीने (Disha bikini) पुन्हा एकदा नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे. आतापर्यंतच्या तिच्या बोल्ड फोटोंच्या यादीत यादेखील फोटोची भर पडलीय. पीच कलरच्या कटआऊट बिकिनीत दिशाने आपली बॉडी फ्लॉन्ट केलीय. यामध्ये ती हॉट पोज देताना दिसतेय. (Disha bikini)

दिशाला बिकिनी घालणे काही नवी गोष्ट नाही. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला बिकिनीतील अनेक फोटो पाहायला मिळतात. तिने इन्स्टाग्रामवर आपला जो लेटेस्ट फोटो शेअर केलाय. त्यामध्ये ती पीच कलरच्या बिकिनी दिसतेय.

लेटेस्ट इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पीच कलरचे कटआउट स्विमसूटमध्ये पाहिलं जाऊ शकतं. आपल्या स्टाईलमध्ये ती आपली टोंड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतेय. टू-पीस स्विमवियरमध्ये हॉट पोज देताना दिशा हॉट दिसते. यामध्ये तिची कर्वी फिगर ते एब्सपर्यंत मोहून टाकणारं आहे. याआधीही ती अनेकदा आपली टोंड बॉडी फ्लॉन्ट करतानाचे हॉट फोटोज शेअर करताना दिसलीय. तिने मालदीव व्हेकेशनहून आपले खूप सारे फोटोज शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. कधी कलरफुल बिकिनी तर तो कधी को-ऑर्ड सेटसोबत दिशा नेहमी फॅन्सना व्हेकेशन गोल देते.

या अभिनेत्रीच्या फोटोंना काही तासातच मिलियन्स लाईक्स मिळाले आहेत. कमेंट बॉक्सवर नजर टाकली तर दिशाच्या या किलर अदांवर चाहतेही घायाळ होताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले, हे खूपचं आहे. दुसर्‍याने लिहिले, अरेरे. तर दुसर्‍याने तिचे कौतुक करत 'ग्लोबल वॉर्मिंगचे कारण' असे लिहिले आहे.

कामाच्या आघाडीवर ती लवकरच 'एक व्हिलन 2' या चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योधा'मध्ये दिसणार आहे. अशीही बातमी आहे की दिशा अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'चा दुसरा भाग 'पुष्पा 2' मध्ये आयटम साँग करताना दिसणार आहे.

ती आता लवकरच 'एक विलेन २' मध्ये दिसणार आहे. यानंतर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा'मध्ये दिसेल. असेही वृत्त आहे की, दिशाला अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'चा दुसरा भाग 'पुष्पा-२' मध्ये आयटम सॉन्ग करताना पाहिले जाऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT