मनोरंजन

Navratri day 1 : ‘श्वेतवस्त्रा’ अभिनेत्रींचा हा नजाकतदार अंदाज पहाच !

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्जनाचा उत्सव असलेला नवरात्रीचा पहिला दिवस. या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. आजच्या दिवशी अनेकजणी श्वेत वस्त्र म्हणजेच पांढऱ्या रंगाचे कपडे घालण्याला प्राधान्य देतात. नवरात्रीच्या या दिवसांच्या सुरुवातीला सेलिब्रिटीही कशा मागे राहतील. आजच्या रंगाचं वैशिष्ट्य असलेले सेलिब्रिटींचे हे फोटो जरूर पहाच. 

SCROLL FOR NEXT