बिल गेट्सनी ज्याच्याकडे चहाचा आस्वाद घेतला तो डॉली चायवाला देखील या शोमध्ये दिसणार असल्याचे समजते  Instagram
मनोरंजन

Bigg Boss 18 | डॉली चायवाला ते समीरा रेड्डीपर्यंत बिग बॉस १८ च्या 'या' स्पर्धकांची नावे समोर

स्वालिया न. शिकलगार
बिग बॉस १६ ची स्पर्धक दलजीत कौर सध्या घटस्फोट प्रकरणामुळे चर्चेत आहे
बिग बॉस विजेती दीपिका कक्कडचा पती शोएब इब्राहिमचे नावदेखील समोर आहे
दिग्विजय सिंह राठीला एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स 5 मध्ये पाहण्यात आलं होतं. राठीला अचानक शोतून बाहेर करण्यात आलं होतं.
पूजा शर्मा एक ट्रान्सजेंडर महिला आहे. तिला रेखा नावाने ओळखले जाते
युट्यूबर तहलका प्रँकची पत्नी दीपिका आर्याचे खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतात
कॉमेडियन हर्ष बेनिवालचे नावदेखील स्पर्धक यादीत आहे
ये मोहब्बते फेम टीव्ही अभिनेता करण पटेलचे नाव बिग बॉससाठी समोर आले आहे
माजी मिस इंडिया विजेती ईशा कोप्पिकरने अनेक चित्रपटात काम केलं आहे
बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवशी पंगा घेणारा युट्यूबर मॅक्सटर्नचे नावदेखील समोर आले आहे
साऊथ अभिनेत्री समीरा रेड्डी अनेक हिंदी चित्रपटात दिसली होती
तुनिषा केसमध्ये अडकलेला अभिनेता शिजान खान स्पर्धक म्हणून एन्ट्री करणार असल्याचे समजते
ठगेश उर्फ महेश केशवाला एक यूट्यूबर आहे, जो कॉमेंट्री व्हिडिओ बनवतो

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT