मनोरंजन

आम्ही सारे खवय्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हणतात की, माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्न गृहिणी करीत असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? आता २ वर्षानंतर महिलावर्गाचा लाडका आणि आवडता कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये येत्या घटस्थापनेपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा भेटीस येतोय.

'प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे' हे सूत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहेत. या नवीन पर्वाबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला, पुन्हा हा कार्यक्रम सुरु होतोय- त्याबद्दल मी नक्कीच आनंदी आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT