Latest

‘सोनम कपूर तुला नेमकं काय दाखवायचं आहे ?’

backup backup

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor Bralette)सध्या लंडनमध्ये पती आनंद आहुजासोबत मौज करताना दिसत आहे. दरम्यान सोनम लंडनमध्ये आपल्या अदाकाराची झलक दाखवत आहे. ती सातासमुद्रापार गेली असली तरीही आपली अदाकारी तिने बंद केली नसल्याचे ती सांगत आहे.

सोनमने सेक्सी फोटो टाकत नेटकऱ्यांना चांगलच खुश केले आहे. तिने टाकलेल्या फोटोमध्ये फोटो पूर्णपणे वेगळे असल्याने सोशल मिडीयात चांगलाच धुरळा उडाला आहे.

दरम्यान, सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर नवीन फोटो अपलोड केले आहेत, यामध्ये तिचा हॉट लूक समोर आला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या खास स्टाइलमध्ये पोज दिल्या आहेत.

ड्रेसबद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूरने डीप नेकमध्ये स्टायलिश ड्रेस घातला आहे.

यामुळे तीच्या स्किन कलरच्या ब्रालेटमध्ये ती एकदम सेक्सी आणि हॉट दिसत आहे.

फोटोशूटमध्ये सोनमने तिचे केस खुले ठेवले आहेत, ज्यामुळे लूक आणखी ग्लॅमरस होत आहे.

हा फोटो अपलोड होताच चाहत्यांनी कमेंटचा धुरळा पाडला आहे. त्याचवेळी अनेक चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे.

सोनम पुन्हा ट्रोल

दरम्यान तीच्या विरोधात कमेंट येत असल्याने ती ट्रोल होताना दिसत आहे. तिला ट्रोल करताना एका यूजरने म्हणतो, 'तुला काय दाखवायचे आहे…'

सोनम कपूर तिच्या वडिलांच्या 'एके वर्सेस एके' या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसली होती.

दरम्यान ती २०१९ मध्ये 'झोया फॅक्टर' या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.

या आदी सोनम कपूरने लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

या फोटोत ती लाल परिसारखी दिसत होती. गेल्या काही दिवसांत सोनम तिची बहिण रियाच्या लग्नात होती. तेव्हा नेटकऱ्यांनी तिच्या प्रेंग्नसीबद्दल अनेक तर्कवितर्क लावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT