Latest

CommonWealth games2022 : रुपल चौधरीची ऐतिहासिक कामगिरी; U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय

backup backup

पुढारी ऑनलाइन वृत्तसेवा : रुपल चौधरी (51.85 वैयक्तिक सर्वोत्कृष्ट) हिने महिलांच्या 400 मीटरमध्ये जागतिक अॅथलेटिक्स U20 चॅम्पियनशिपमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिले. एकाच U20Worlds मध्ये 2 पदके जिंकणारी एकमेव भारतीय आहे. तिने 4*400m मिश्र रिले संघाला यापूर्वी रौप्यपदक मिळवण्यास महत्वाची भूमिका बजावली.  रुपलच्या या कामगिरीमुळे भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT