राशिभविष्य
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः कौटुंबिक वातावरण बिघडवणार्या घटना घडतील. वाणीवर नियंत्रण गरजेचे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संयम आवश्यक आहे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः प्रसन्नता राहील. उपासना कराल. खरेदीचे योग. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. लोकानुकूलता प्राप्त होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः गैरसमज निर्माण होतील. अचानक खर्च उभे राहतील. व्यापार-धंद्यात अधोगती होईल. आत्मचिंतनाची गरज. खर्चावर नियंत्रण गरजेचे.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः वैवाहिक समस्या सुटतील. आनंददायी घटना घडतील. यशाकडे वाटचाल कराल. विवाहविषयक सुवार्ता ऐकायला मिळेल. आत्मविश्वास वाढेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः प्रतिष्ठेमध्ये भर घालणार्या घटना घडतील. समाधानी राहाल. गतवैभव मिळेल. घराण्याची परंपरा सांभाळाल. कौतुकास्पद कार्य होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः नैतिकता सांभाळून व्यवहार करावा. सरकारी कामांत अडचणी येतील.अपमानास्पद वागणूक मिळण्याची शक्यता. आश्वासन देऊ नका.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः अनीतीने केलेल्या गोष्टींमुळे मनःस्ताप होईल. लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल. आत्मविश्वास आवश्यक आहे. गैरसमज निर्माण होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः शब्द पाळाल. कामांत यश मिळेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः कार्यकुशलतेमुळे जबाबदार्या वाढतील. नोकरदारांसाठी आनंददायी दिवस. वरिष्ठांची मर्जी राहील. दिलेले पैसे परत मिळतील. शत्रू नामोहरम होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः आर्थिक नुकसान होईल. द्विधा मनःस्थितीत निर्णय घेणे कठीण जाईल. व्यावहारिक सावधानता बाळगा. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः सहनशीलता व संयमाच्या अभावामुळे मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक वाद-विवाद चव्हाट्यावर येतील. पदोन्नतीची संधी प्राप्त होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. आप्तेष्टांच्या सहकार्याने प्रगती होईल. वैचारिक प्रगल्भता वाद-विवादामध्ये यश देईल. वैभवशाली घटनांचे साक्षीदार व्हाल.[/box]
– पं. प्रसाद जोशी
राशिभविष्य