Latest

Pune Gram Panchayat Election Result 2022 Live : राहू : दहिटणे, देवकर वाडीत भाजपचे सरपंच

अमृता चौगुले

राहू; पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील दहिटणे सरपंचपदी भाजपचे आमदार राहुल कुल समर्थक आरती गायकवाड 163 मतांनी विजयी, तर देवकरवाडी सरपंचपदी भाजपच्या तुप्ती दिंगबर मगर ३६७ मतांनी विजयी. पाटेठाण सरपंचपद रिक्त, तर दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व नऊपैंकी आठ जागा भाजपने जिकंल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT