आजचे राशिभविष्य  
Latest

आजचे राशिभविष्य (दि. २१ ऑगस्ट २०२३)

Arun Patil

आजचे राशिभविष्य

मेष

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक स्तुतिसुमने उधळतील. कमिशन, लाभांश किंवा मानधनाद्वारे फायदे मिळतील.[/box]

वृषभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. हसतमुख वागणे कुटुंब जीवन प्रकाशमान करतील.[/box]

मिथुन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन : आकर्षक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.[/box]

कर्क

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : वाढत्या वजनावर सातत्याने लक्ष असू द्या. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ द़ृष्टीपथात असतील.[/box]

सिंह

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेताना दुसर्‍यांच्या दडपणाखाली वावरू नका.[/box]

कन्या

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. डेटवर जाणार असाल, तर वाद टाळा.[/box]

तुळ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा; अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल.[/box]

वृश्चिक

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक : मित्रांचा आधार लाभेल आणि ते आनंदी ठेवतील. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि धनलाभ होऊ शकतो.[/box]

धनु

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु : जोपर्यंत एखादे काम पूर्ण होण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत कसलेही वचन देऊ नका. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे.[/box]

मकर

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : कलात्मक क्षमतेमुळे कौतुकाची थाप मिळेल. जे लोक अनेक दिवसांपासून खूप व्यस्त होते. त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो.[/box]

कुंभ

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ : कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा; अन्यथा प्रिय व्यक्तींशी संबंध दुरावू शकतील. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा.[/box]

मीन

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन : कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बर्‍याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल.[/box]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT