[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्या. वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा देखावा करणे योग्य नाही. यामुळे तुमचे नाते सुधारण्याऐवजी बिघडू शकतात. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः तुमची मुले तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील, कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः अर्थसहाय्य उपलब्ध होईल. रंजक गोष्टींच्या मागे धावू नका, सत्यस्थितीचा विचार करण्याचा प्रयत्न करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. धावपळीच्या जीवनात कुटुंबासोबत उत्तम क्षण घालविण्याची ही[/box] उत्तम संधी.
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस; पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन मैत्रीपूर्ण वाटचाल करा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. काही समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. मन प्रसन्न राहील. त्यामुळे मनोबल उंचावेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा.शांत व संयमाने वागा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल; परंतु यावेळचा उपयोग तुम्ही हिशेबाने करू शकणार नाही.[/box]