Latest

बारामती एमआयडीसीतील लाॅजवर वेश्या व्यवसाय, तिघांविरोधात गुन्हा दाखल

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती एमआयडीसीतील आरटीओ कार्यालयानजीक असलेल्या हाॅटेल राजलक्ष्मी येथील लाॅजिंगवर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत येथे वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन परप्रांतिय महिलांची सुटका करण्यात आली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT