Marathi actors -actress  
Latest

आता संस्कृतीचे धडे-ज्ञान नका पाजळू; Priya Bapat च्या ‘त्या’ हॉट फोटोंवर…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : टाईमपास, वजनदार यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रिया बापट (Priya Bapat) चांगलीच चर्चेत आहे. प्रिया बापट आणि इतर मराठी कलाकारांसोबत ती व्हेकेशनवर गेली होती. त्यावेळी तिने स्वीम सूटमधील काही हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवाय तिने अन्य कलाकारांसोबतचे फोटो देखील अपलोड केले आहेत. (Priya Bapat)

संबंधित बातम्या –


मराठी अभिनेत्रींच्या बिकिनी, स्वीम सूटवरून अनेक जण ट्रोलिंग करतात. आपली ही संस्कृती नाही, म्हणत टीका करतात. आता प्रिया बापटनेही टू पीस स्वीम सूट परिधान केले आहे. तिच्या या फोटोंवरही अनेक कॉमेंट्स आल्या आहेत. तसेच प्रियाने अन्य कलाकार- उमेश काम, पल्लवी पाटील, अमोघ फडके यांच्यासोबतही फोटो शेअर केले आहेत. पण एका कॉमेंटने लक्ष वेधून घेतलं. एका युजरने म्हटलं की, 'जे सेलिब्रेटी नाहीयेत त्यांनी स्विमिन्ग पूलमध्ये असे फोटो काढून टाकले की आपण म्हणतो एन्जॉय, ह्यांना पण ह्यांचं जगू द्या, प्रत्येक ठिकाणी संस्कृतीचे धडे आणी ज्ञान नका पाजळू.'

काय काय म्हणाले, नेटकरी?

छान ,मस्त पण मराठी कलाकारांना अस पाहणं आवडत नाही, Beautiful people in a beautiful environment ❤️, Second one is my favorite ❤, you may look hot in swim wear… but as much hot, beautiful, attractive and everything nice that you look in sarees (as simple as the one you wore in City of Dreams) is unbeatable and irresistible… you look truly the most beautiful women there could ever in sarees ❤️?, Marathi Sanskruti wah, Hottie Priya in hot spring…nusta jal ????????.

प्रिया स्वीमसूट काय म्हणाले, सोशल मीडिया युजर्स?

outstanding beauty, हा त्या संस्कृती वाल्या कमेंट चालू हुदेत…???, Gorgeous ❤️❤️❤️❤️, नि:शब्द ?, Natural beauty with hotness ❤️❤️❤️?, Beautiful actress ?, Look in to the camera ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT