prajakta mali  
Latest

Prajakta Mali : ‘एकच मन किती वेळा जिंकणार, प्राजू तू अधिक तरुण दिसतेस’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची हास्यजत्राची सूत्रसंचालक आणि आफल्या सर्वांची आवडती अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी 'क्या कहना!' एक उत्तम नृत्यांगना, सूत्रसंचालक आणि अभिनेत्री म्हणून नावारुपास आलेली प्राजू सर्वांची मने जिंकून घेण्यास यशस्वी ठरलीय. तिच्या प्रत्येक अदा पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतुर असतात. (Prajakta Mali) आता तिने नवे फोटोज अपलोड केल्याने तमाम फॅन्सच्या उड्या तिच्या कॉमेंट बॉक्समध्ये पडताहेत. फॅन्सनी तिला ढिगभर कॉमेंट तर दिल्याच आहेत, शिवाय तिच्या सौंदर्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. (Prajakta Mali)

केशरी रंगातील पेहराव, मोकळे केस, केशर झुमके आणि एका हातात गोल्डन बँगल्स असा तिचा लूक परिपूर्ण दिसतोय. तिने आपले वजन कमी केल्यानंतर फॅन्स तिचे फोटो पाहून फिटनेसचे कौतुकही करताहेत. हे फोटो अपलोड करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-ओ रंगरेज़ तेरे रंग दरिया में…डूबना है बस तेरा बन के…हाय… नहीं कहना दूजा बन के…- प्रसून जोशी.

फॅन्सनी कॉमेंटमध्ये काय म्हटलंय पाहा-

तेरे दिल मै मुझे ऐसी उम्र कैद मिले,थक जाये सारे वकील पर मुझे जमानत ना मिले…?, किती बारीक झाला आहात तुम्ही, ओळखता येत नाही मला ???, Beautiful ❤️???, PERFECT???????, Oranges, Turn in into younger version ??❤️, ये होठ ये पलके ये nigahen ये adayein मिल जाये खुदा मुझको तो me लेलू बलाये ???? जिव जाईल इतके भारी पोस्ट्स, एक च मन किती वेळा जिंकणार ❤️❤️❤️❤️ अस ही खूप पहिला च जिंकली आहे ❤️❤️, किती गं.. किती गोड दिसतेयेस प्राजु ? तुला परी म्हणू की अप्सरा ?? i love you so much dear ♥️, खूप यंग दिसतेस या फोटो मध्ये❤️❤️@prajakta_official❤️❤️ खूप प्रेम❤️❤️, प्राजु खूप सुंदर ?♥️?तेरे दिल मै मुझे ऐसी उम्र कैद मिले,थक जाये सारे वकील पर मुझे जमानत ना मिले…?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT