पिंपरी: राज्य शासनाच्या दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अव्वल ठरले आहे. सर्व शासकीय कार्यालयांची कामगिरी भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने अंतिम तपासले. यात कामगिरी करणाऱ्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) शासकीय संस्था, मंडळे व कंपन्या या गटातून राज्यात क्रमांक पटकावला आहे, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला.
कार्यालयाची अधिकृत ‘आपले प्रणाली, कार्यालयीन कृत्रिम ब्लॉकचेन तसेच माहिती प्रणाली यांचा शासकीय प्रभावी वापर करून ही निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिवसांचा प्रशासकीय सुधारणा व धोरणात्मक आधारित कार्यक्रम जाहीर केला होता. त्या स्पर्धेतही पीएमआरडीएने राज्यात क्रमांक पटकावला होता.
आता जून मध्ये दिवसांचा ई-गव्हर्नन्स कृती आराखडा घोषित केला गेला. या आराखड्याअंतर्गत राज्यातील शासकीय दहा विविध करण्यात आले. यात सुधारणा प्रक्रियेमुळे कार्यालयीन कामकाज अधिक गतिमान झाले असून, नागरिकांना सुलभ व वेळेत सेवा मिळण्यास मोठी मदत झाली आहे.
माध्यमातून पारदर्शक, गतिमान आणि प्रशासन प्रयत्न आहे. अधिकारी व आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी हे यश मिळाले आहे.डॉ. योगेश म्हसे, पीएमआरडीए