देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री 2027 पर्यंत 90 लाखांचा आकडा पार करण्याची अपेक्षा आहे. इंडियन प्रायव्हेट इक्विटी आणि व्हेंचर कॅपिटल असोसिएशनच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
- 2021 मध्ये 168 टक्के वाढीसह 3.3 लाख ईव्ही वाहनांची नोंदणी झाली.
- यावर्षी पहिल्या तिमाहीत देशात
- 1 कोटी 10 लाख ईव्हीची नोंदणी.
- 2027 पर्यंत ही संख्या अनेक पटींनी वाढणार आहे.
- पर्यावरणाविषयी आलेली जागरूकता पेट्रोलच्या किमतीत वाढ होणे हे मुख्य कारण.
- ईव्ही इंडस्ट्रीमध्ये 2030 पर्यंत 1 कोटी प्रत्यक्ष आणि 5 कोटी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
- ईव्ही उद्योगाला 2021 या वर्षात 13,582 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली. यंदा 5,321 कोटींची गुंतवणूक झाली.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.