छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात शुक्रवारी नलक्षवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन बीएसएफ जवान जखमी झाले.  (file photo)
राष्ट्रीय

छत्तीसगडमधील 'या' भागात नक्षल्यांकडून आयईडी स्फोट; ३ जवान जखमी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रातील गडचिरोली. छत्तीसगढ या भागांत नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमा भागात पुन्हा आज (दि.४) आयईडी स्फोट घडवून आणला. यामध्ये भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT