Manish Sisodia Judicial Custody
सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ  file photo
राष्ट्रीय

सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १० दिवसांची वाढ

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली न्यायालयाने अबकारी धोरणाशी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ जुलैपर्यंत वाढ केली आहे. सिसोदिया यांना आज राऊस अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. याआधी कोर्टाने त्यांच्यासह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ जुलैपर्यंत वाढ केली होती.

SCROLL FOR NEXT