भारत आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात 11व्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवला.  Twitter
राष्ट्रीय

61 वेळा ‘देश’, 59 वेळा ‘भारत’.. PM मोदींनी आपल्या भाषणात कोणता शब्द कितीदा उच्चारला?

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आज 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात 11व्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकवला. यासह त्यांनी स्वातंत्र्यदिनी सर्वात मोठ्या भाषणाचा विक्रम केला. पीएम मोदींनी सकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी भाषणाला सुरुवात केली. जे पुढे 9 वाजून 11 मिनिटांपर्यंत चालले. तब्बल 98 मिनिटांच्या या ऐतिहासिक भाषणादरम्यान मोदींनी काही शब्दांचा सर्वाधिक वापर केला. यामध्ये 'देश' हा शब्द 61 वेळा, तर 'भारत' हा शब्द 59 वेळा उच्चारला.

कोणता शब्द किती वेळा उच्चारला?

देश : 61 वेळा

भारत : 59 वेळा

देशवासी : 45 वेळा

युवा : 43 वेळा

विश्व : 34 वेळा

स्वप्न : 28 वेळा

सुधारणा : 23 वेळा

महिला : 20 वेळा

सरकार : 18 वेळा

शेतकरी : 17 वेळा

विकसित भारत : 16 वेळा

शिक्षण : 16 वेळा

राज्य : 16 वेळा

स्वातंत्र्य : 16 वेळा

रक्षण : 16 वेळा

बँकिंग : 15 वेळा

140 कोटी : 15 वेळा

2047 : 13 वेळा

भ्रष्टाचार : 13 वेळा

मध्यम वर्ग : 11 वेळा

40 कोटी : 11 वेळा

विदेश : 10 वेळा

उत्पादन : 10 वेळा

मागास : 9 वेळा

बिहार/नालंदा : 9 वेळा

संविधान : 8 वेळा

एसटी : 8 वेळा

बजेट : 8 वेळा

धोरण : 8 वेळा

सुवर्णकाळ : 7 वेळा

तंत्रज्ञान : 7 वेळा

भाषा : 7 वेळा

दलित : 6 वेळा

यूसीसी : 6 वेळा

जिल्हे : 6 वेळा

रोजगार : 6 वेळा

ऑलिंपिक : 5 वेळा

जी-20 : 5 वेळा

बिरसा मुंडा : 4 वेळा

युद्ध : 4 वेळा

बांगलादेश : 2 वेळा

बलात्कार : 2 वेळा

निवडणूक : 9 वेळा

परिवारवाद : 5 वेळा

कौशल्य : 14 वेळा

कर्ज : 5 वेळा

अवकाश : 7 वेळा

जातीयवाद : 8 वेळा

गेमिंग : 6 वेळा

हवामान बदल : 10 वेळा

तिरंगा : 5 वेळा

कायदा : 11 वेळा

विकृत : 7 वेळा

संशोधन : 6 वेळा

धर्म/हिंदू : 4 वेळा

गुंतवणूकदच : 9 वेळा

1 लाख : 6 वेळा

ग्रामीण/पंचायत : 8 वेळा

गरीब : 7 वेळा

नैसर्गिक आपत्ती : 3 वेळा

98 मिनिटांच्या आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी धर्मनिरपेक्ष संहिता, सुधारणा, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार आणि वैद्यकीय शिक्षण यासारख्या नवीन शैक्षणिक धोरणाचाही उल्लेख केला. आता आपल्याला स्वावलंबी व्हायचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर जनतेला एक प्रकारच्या माय-बाप संस्कृतीतून जावे लागले. सरकारकडे मागत राहा, सरकारकडे हात पसरत राहा. शासनाचे हे मॉडेल आम्ही बदलले आहे. आज सरकार स्वतः लाभार्थ्यांकडे जाते’, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT