कुपवाडा येथील बडी मोहल्ला, अमरूई येथे एके रायफल्ससह दारूगोळा जप्त करण्यात आला.  Chinar Corps X Account
राष्ट्रीय

मोठी कारवाई| कुपवाडा येथे एके रायफल्ससह दारूगोळा जप्त

Jammu Kashmir News | भारतीय लष्कर - पोलिसांची संयुक्त कारवाई

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी कुपवाडा येथील बडी मोहल्ला, अमरूई येथे आज (दि.१०) संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान, एके रायफल्स, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पुढे सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्स पोस्ट करून दिली आहे. (Jammu Kashmir News)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT